महाराष्ट्र दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली, (जिमाका) दि. 01 : जिल्हाधिकारी
कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 62
व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,
उपजिल्हाधिकारी (रोहयो) कमलाकर फड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर,
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment