हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य अनिल माचेवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******

No comments:
Post a Comment