जिल्ह्यात
कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ; तर 02 रुग्णांवर
उपचार सुरु
हिंगोली,
(जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात 01 नवीन
कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती
कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार
31 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 637 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02
कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment