06 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशित उमेदवारांची फॉर्म 4 ची यादी प्रसिद्ध
• तपशीलात बदल असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करावा-जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 06 : हिंगोली लोकसभा मतदार संघात 55 उमेदवारांनी एकूण 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शुक्रवारी (दि.05) छाननी अंती 48 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नामनिर्देर्शित उमेदवारांची फॉर्म 4 मधील यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, वैध उमेदवारांचे छायाचित्र, नाव, पत्ता किंवा इतर बदल करायचा असल्यास, मतपत्रिकेत नाव कसे लिहायचे, याबाबत सोमवारी (दि.08) दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे त्यांनी लेखी सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली होती. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 55 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 48 उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत. हे वैध ठरलेल्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्ष
1 श्री. संभाराव ऊर्फ बाबुराव गुणाजीराव कदम शिवसेना
2 श्री. गजानन धोंडबा डाळ बहुजन समाज पार्टी
3 श्री. विजय रामजी गाभणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्किस्ट)
4 श्री. रवी रामदास जाधव अभिनव भारत जनसेवा पक्ष
5 श्री. देशा श्याम बंजारा सामनाक जनता पार्टी
6 श्री. आष्टीकर पाटील नागेश बापुराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7 श्री. अनिल देवराव मोहिते अखिल भारतीय परिवार पार्टी
8 श्री. अल्ताफ अहेमद इंडियन नॅशनल लिग
9 श्री. हेमंत राधाकिशन कनाके राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
10 श्री. गंगाधर रामराव सावते इंडियन नॅशनल लिग
11 श्रीमती त्रिशला कांबळे बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
12 श्री. प्रकाश मेशराम रणवीर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (ए)
13 श्री. बाबू धनु चव्हाण वंचित बहुजन आघाडी
14 श्री. सुनील दशरथ इंगोले भीम सेना
15 श्रीमती देवसरकर वर्षा शिवाजी बहुजन मुक्ती पार्टी
16 श्री. नामदेव ग्यानोजी कल्याणकर अपक्ष
17 श्री. वसंत किसन पाईकराव अपक्ष
18 श्री. रवी यशवंतराव शिंदे अपक्ष
19 श्री. मनोज आनंदराव देशमुख अपक्ष
20 श्री बाजीराव बाबुराव सवंडकर अपक्ष
21 श्री. अशोक वामन पाईकराव अपक्ष
22 श्री. संजय श्रावण राठोड अपक्ष
23 श्री. अशोक पांडूरंग राठोड अपक्ष
24 श्री. राजू शेषराव वानखेडे अपक्ष
25 श्री. आनंद राजाराम धुळे अपक्ष
26 श्री. रामदास शिवराज पाटील अपक्ष
27 श्री. अब्दुल कदीर मस्तान सयद (गोरेगावकर) अपक्ष
28 श्री. विश्वनाथ भाऊराव फालेगावकर अपक्ष
29 श्री. शिवाजी मुंजाजीराव जाधव अपक्ष
30 श्री. रामप्रसाद नारायण बांगर अपक्ष
31 श्री. धनेश्वर गुरु आनंद भारती अपक्ष
32 श्री. विवेक भैय्यासाहेब देशमुख अपक्ष
33 श्री. रामराव आत्माराव जुंबडे अपक्ष
34 श्री. सर्जेराव निवृत्ती खंदारे अपक्ष
35 श्री. गोविंदराव फुलाजी भवर अपक्ष
36 ॲङ विजय ज्ञानोबा राऊत अपक्ष
37 श्री. दत्ता श्रीकृष्णा सुर्यवंशी अपक्ष
38 श्री. देवजी गंगाराम असोले अपक्ष
39 श्री. अशोक संभाजी ढोले अपक्ष
40 श्री. गोविंद पांडूरंग वाव्हळ अपक्ष़
41 श्री. बाबुराव आनंदराव कदम अपक्ष
42 श्री. सुनील मोतीराम गजभार अपक्ष
43 श्री. महेश कैलास नप्ते अपक्ष
44 श्री. प्रो. डॉ. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर उर्फ (प्रा. के. सागर) अपक्ष
45 श्री. नागोराव पुंजाराम ढोले अपक्ष
46 श्री. अंबादास सुकाजी गाडे अपक्ष
47 श्री. दिवाकर माणिकराव माने अपक्ष
48 श्री. सत्तार पठाण अपक्ष
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment