जिल्हा नियोजन समितीची 14 जानेवारी
रोजी ऑनलाईन बैठक
हिंगोली, (जिमाका) दि. 13 :
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.
वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. 14 जानेवारी, 2022 रोजी
सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणेने आपल्या कार्यालयाशी संबंधित
योजनांच्या माहितीसह व परिपूर्ण अहवालासह ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहावेत, असे
जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती हिंगोली यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment