पालकमंत्री अब्दुल सत्तार
यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंती अब्दुल सत्तार हे दि. 26 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 26 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता शासकीय
विश्रामगृह हिंगोली येथून पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता पोलीस
परेड मैदान हिंगोली येथे आगमन व येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज
वंदन संचलन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने
मुंबईकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment