प्रजासत्ताक
दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील जिल्हाधिकारी
कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी
उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी
सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment