जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-टपाल कार्यालयाचे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते
उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेलया ई-टपाल कार्यालयाचे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राजू नवघरे,
आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment