21 May, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ



             हिंगोली (जिमाका), दि. 21 : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शपथ घेण्यात आली .

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, मी. श्री. वाकळे, उद्योग निरीक्षक पी. व्ही. मेंढे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: