14 April, 2023

 अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा हिंगोली दौरा

 

 

                    हिंगोली (जिमाका), दि. 14  :  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शनिवार, दि. 15 एप्रिल, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

                    शनिवार, दि. 15 एप्रिल,  2023 रोजी सकाळी 6.00 वाजता परसराम नाईक तांडा (बोथ) ता. किनवट जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता  राणी सती मंगल कार्यालय, खटकाळी बायबास, नांदेड रोड, हिंगोली येथे  आगमन व चि.भुलाजी उर्फ विशाल नामदेव जाधव (नाईक) यांच्या शुभविवाह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शेंबाळप्रिंपी-पुसद-गुंज-माहूर मार्गे परसराम नाईक तांडा (बोथ) ता. किनवट जि. नांदेड कडे प्रयाण.

*****

No comments: