03 December, 2022

 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा हिंगोली जिल्हा दौरा



हिंगोली (जिमाका), दि. 03 :  केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे दि. 04  डिसेंबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार, दि. 04 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता औरंगाबाद निवासस्थान येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. सकाळी 11.00 वाजता  शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भाजपा लोकसभा प्रवास योजना टप्पा दोन संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता  हिंगोली शासकीय विश्रामगृह येथून परभणीकडे प्रयाण.

*****

No comments: