22 November, 2022

 

महारेशीम अभियानाच्या रेशीम रथाला

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात

 

 



हिंगोली (जिमाका), दि. 22 :  महारेशीम अभियानांतर्गत रेशीम रथाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभियानास सुरुवात करण्यात आले.

यावेळी रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, कळमनुरीच्या तहसीलदार सुरेखा नांदे, हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड, वरिष्ठ तांत्रिक सहायक अशोक वडवळे, मनरेगाचे जिल्हा समन्वयक उदयसिंह ठाकूर, तांत्रिक अधिकारी नितीन लोलगे, रजनीश कुटे, तानाजी परघने, रमेश भवर आदी उपस्थित होते.  

*****

No comments: