जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी.
एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment