12 January, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2017 ची
 प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
हिंगोली, दि. 12 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता प्रारुप मतदार यादी हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बाबत मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांनी कळविले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता प्रारुप मतदार यादी दि. 12 जानेवारी, 2017 रोजी प्रसिध्द करयात आली आहे. 

*****

No comments: