26 June, 2019

अशासकीय कल्याण संघटक या पदाकरिता 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन





अशासकीय कल्याण संघटक या पदाकरिता 30 जून पर्यंत
अर्ज करण्याचे आवाहन  

        हिंगोली, दि.26: माजी नायब सुबेदार यांच्यासाठी अशासकीय कल्याण संघटक हे पद येथील सैनिक कल्याण कक्षाकडून भरण्यात येणार असून या पदाकरिता दिनांक 30 जून 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष , हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: