01 June, 2019

मृद ,जलसंधारण व जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत कार्य हस्तांतरण व लोक सहभागाने देखभाल व दुरुस्तीबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन



मृद ,जलसंधारण व जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत
कार्य हस्तांतरण व लोक सहभागाने देखभाल व दुरुस्तीबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

हिंगोली, दि.1:मृद व जलसंधारण विभाग व जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कार्य हस्तांतरण व लोकसहभागाने देखभाल व दुरुस्ती हा एक दिवसीय  प्रशिक्षण वर्ग केमिस्ट भवन , बांगर नगर, हिंगोली येथे दिनांक 3 जून 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: