26 June, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन





जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

        हिंगोली,दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकरी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, नायब तहसिलदार आर. व्ही. मिटकरी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****


No comments: