11 April, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र जोशी, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: