06 October, 2016

पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर  

          हिंगोली, दि. 6 :-  राज्याचे विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ) तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे हे गुरुवार, दिनांक 6 ऑक्टोंबर,2016 रोजी रात्री 9-10 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई 17057 देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने परभणीकडे प्रयाण.
            शुक्रवार, दिनांक 7 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 7-10 वाजता रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह , परभणीकडे प्रयाण . 7-20 वाजता शासकीय विश्रामगृह,परभणी येथे आगमन व राखीव. 9-00 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. 11-00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन . दुपारी 3-30 वाजता संत नामदेव पोलीस परेड ग्राऊंड, हिंगोली येथे मा. मुख्यमंत्री महोदयासमवेत शेतकरी मेळावा व महिला बचत गट मेळाव्यास उपस्थिती. सांयकाळी 6-00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण. रात्री 8-00 वाजता शासकीय विश्रामगृह ,परभणी येथे आगमन व राखीव. 9-40 वाजता परभणी रेल्वे येथून नांदेड-पुणे एक्सप्रसेने रेल्वेने पुण्याकडे प्रयाण करतील.

*****

No comments: