16 May, 2018

सैनिकांच्या पाल्याकरिता बेळगाव येथे युनिट कोटा सैन्य भरती


सैनिकांच्या पाल्याकरिता बेळगाव येथे युनिट कोटा सैन्य भरती
हिंगोली, दि. 16 : दिनांक 28 मे ते 10 जून पर्यंत मराठा लाईट  रेजीमेंटल सेंटर बेळगाव कॅम्प येथे  आजी /माजी  सैनिक व विधवा यांच्या पाल्यांसाठी  सैन्य भरती  मेळावा आयोजित  करण्यात आला आहे .  यामध्ये  सोल्जर  जनरल ड्युटी , सोल्जर ट्रेडसमन व सोल्जर  क्लार्ककरीता  दिनांक 28 मे, 2018  पासून  भरती घेण्यात येणार आहे .तरी इच्छुक उमेदवारांनी  भरतीच्या ठिकाणी सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी  उपस्थित राहावे  तसेच अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक  कल्याण कक्षाशी  संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे .
000000

No comments: