26 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता 42 जणांचे 73 नामनिर्देशन पत्र दाखल


             हिंगोली, दि.26: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघाकरीता आज शेवटच्या दिवशी 31 जणांनी 57 नामनिर्देशन पत्र दाखल केले.
यापूर्वी दि. 22 मार्च, 2019 रोजी 02 जणांनी 04  तर दि. 25, मार्च, 2019 रोजी 09 जणांनी 12  नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. याप्रमाणे आतापर्यंत एकुण 42 जणांनी 73 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
*****

No comments: