12 January, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

 



हिंगोली,दि.12 (जिमाका): येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.  

****

No comments: