हिंगोली, दि.१4(जिमाका): भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवार, दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठिक ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मुख्य ध्वजवंदन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment