14 November, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात जवाहरलाल नेहरू जयंती साजरी  

हिंगोली, दि.14:- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.
        यावेळी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments: