08 December, 2020

मोटार सायकल संवर्गाकरिता नवीन मालिका सुरु

 


            हिंगोली, दि. 8 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटार सायकल संवर्गाकरिता मालिका  MH-38 AA  ही संपुष्टात आल्यामुळे मोटार सायकल संवर्गाकरिता नवीन मालिका MH38-AB-0001  ते 9999 ही मालिका दिनांक 10 डिसेंबर, 2020 रोजी  सुरु करण्यात येणार आहे.

ज्यांना वाहनांकरिता आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आकर्षक क्रमांक राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

****

No comments: