09 June, 2024

महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. ******

No comments: