26 June, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नायब तहसिलदार डी. एस.जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments: