19 February, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

 



        हिंगोली,दि.19: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसिलदार राजेंद्र जोशी यांच्यासह  विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

 

No comments: