01 July, 2021

 


हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

हिंगोली (जिमाका) , दि. 01 :  हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: