01 May, 2025
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment