05 September, 2017

निवासी उपजिल्हाधिकारी पदी उध्दव घुगे रुजू
हिंगोली, दि.4: उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे यांनी आज प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांच्याकडून निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी लतीफ पठाण यांच्यासह महसूल व इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी श्री. घुगे यांचे स्वागत केले.

***** 

No comments: