05 September, 2017

राजे उमाजी नाईक यांची जयंती
दि. 7 सप्टेंबर रोजी
          हिंगोली, दि. 5 : राजे उमाजी नाईक यांची जयंती प्रत्येक वर्षी दि. 7 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या दि. 7 सप्टेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहेत.

*****

No comments: