17 September, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


        हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

 

No comments: