14 November, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात

पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी  



            हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: