26 January, 2019

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण


प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

            हिंगोली, दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.   
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्क्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments: