02 June, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन


 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराणा प्रतापसिंह  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी पुरवठा विभागाचे तहसीलदार श्रीराम पाचपुते, मिलींद वाकळे, गोपाल कंठे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: