03 September, 2016

राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 बाबत जनसुनावणी  
हिंगोली, दि. 3 :- हिंगोली जिल्ह्यातून नांदेड-हिंगोली-वाशिम-अकोला जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 बाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 सप्टेंबर, 2016 रोजी दुपारी 12-00 वाजता जनसुनावणी घेण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी भुसंपादन, हिंगोली यांनी कळविले आहे.  

*** 

No comments: