14 September, 2016

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 14 :- जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दि. 16 सप्टेंबर, 2016 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा परिषद सभागृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी तालुक्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी स्वत: व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

***** 

No comments: