22 September, 2016

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कारासाठी आवाहन

          हिंगोली, दि. 22 :- सन 2015-2016 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने गतवर्षीप्रमाणे सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. तरी इच्छूक संस्थांनी त्यानुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन ते ज्या तालुक्याचे संबंधित सहाय्यक निबंधक/ उपनिबंधक यांच्या कार्यालयात दिनांक 15 सप्टेंबर, 2016 ते दिनांक 7 ऑक्टोंबर, 2016 पर्यंत सादर करावेत.
             

****

No comments: