11 April, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन
            हिंगोली, दि. 11 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****
 

No comments: