01 August, 2019

पर्यावरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा


पर्यावरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा

हिंगोली, दि.1: पर्यावरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्री. कदम हे शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.30 ते सायं. 06.00 वाजेपर्यंत परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. तसेच सायं. 06.15 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
****



No comments: