12 March, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 



 

हिंगोली, दि.12 (जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

****

No comments: