15 November, 2021

 


जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

No comments: