06 September, 2024

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू

हिंगोली (जिमाका), दि. 06: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एजी ही संपुष्टात आल्यामुळे मोटार सायकल संवर्गासाठी नवीन मालिका एमएच-38- एएच0001 ते 9999 ही मालिका चालू केली आहे. ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासशी संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे. ******

No comments: