16 September, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद

 

विविध शासकीय योजना, उपक्रम व सुविधांबाबत माहिती आणि मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

#लोकसंवाद२०२६ #गणेशोत्सव२०२६ #सेवासंकल्पअभियान२०२६


No comments: