09 June, 2017

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हिंगोली जिल्हा दौरा 

हिंगोली, दि. 9 :  महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे दिनांक 13 व 14 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
मंगळवार, दि. 13 जून, 2017 रोजी सायंकाळी सोईनुसार परभणी येथून मोटारीने हिंगोलीकडे रवाना. रात्री शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम. बुधवार, दि. 14 जून, 2017 रोजी हिंगोली येथे राखीव. सायंकाळी सोईनुसार हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे रवाना होतील.


*****

No comments: