21 December, 2017

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजन काटे तपासणीसाठी समिती गठीत



वृत्त क्र.581                                                दिनांक : 21 डिसेंबर 2017
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजन काटे तपासणीसाठी समिती गठीत
        हिंगोली, दि.21:- साखर कारखान्याच्या  वजन काटे  तपासणी  संदर्भात  भरारी पथकाची  स्थापना  करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने  शेतकरी प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे . या भरारी पथकातील सदस्यांची नावे ,  पदनाम  आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत- पथक प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी, वसमत डॉ. बी.पी. बानापुरे(मो.8108320077) , सदस्य तथा  तहसिलदार,वसमत श्रीमती ज्योती पवार (मो.7066777333),स.पो.नि.(ग्रामीण पोलीस स्टेशन, वसमत) श्री. ए.टी.जाधव (मो.9527005146), शेतकरी प्रतिनिधी, वसमत श्री. स.अलिम स.करीम(मो. 8999449835),प्रादेशिक सहसंचालक(साखर), नांदेड (मो.9422189909),उपविभागीय अधिकारी कळमनुरी प्रशांत खेडेकर (मो.7350514848), तहसिलदार , कळमनुरी श्रीमती प्रतिभा गोरे (मो.9421392027),पोलीस निरीक्षक आ. बाळापूर श्री केंद्रे (मो.9923697457), शेतकरी प्रतिनिधी श्री. सुधाकर  रामराव सुरुशे (मो.9527868488),तहसिलदार, औंढा श्री. पांडुरंग माचेवाड (मो.9405390390), पोलीस निरीक्षक हट्टा पो. स्टेशन श्री. नाईक (मो.9405379927) , आणि मौजे अजरसोंडा येथील शेतकरी प्रतिनिधी  श्री. सुरेश गणेशराव आहेर तसेच या समितीमध्ये वैद्यमापन शास्त्र अधिकारी, हिंगोली (मो.8624001336) आणि परभरणी यांचा समोवश असेल  असे जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
00000

No comments: