वृत्त क्र.589                                                                           दिनांक : 30 डिसेंबर 2017
विधानसभा अध्यक्ष मा. श्री.
हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.30:- विधानसभा अध्यक्ष मा.
श्री. हरिभाऊ बागडे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – सोमवार ,दिनांक  1 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय
विश्रामगृह येथे आगमन व राखीव , सकाळी 11.30 वाजता रिसाला बाजार येथील शोरुमच्या
उद्घाटन समारंभास उपस्थिती , दुपारी 2.00 वाजता रामलिला मैदान येथील  तुलसी रामायण 
कथा या कार्यक्रमास उपस्थिती , दुपारी 3.00 वाजता  मोटारने रामलिला मैदान येथून शासकीय
विश्रामगृह  जालनाकडे प्रयाण.
0000
 
No comments:
Post a Comment