26 December, 2017

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा



वृत्त क्र.584                                               दिनांक : 26 डिसेंबर 2017

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.26:- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 27 डिसेंबर रोजी सायं.5.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत  आढावा बैठक , सायं.6.30 वाजता  शासकीय  विश्रामगृह हिंगोली येथून  वाहनाने  जवळा बुद्रुक ता. सेनगाव कडे प्रयाण ,  सायं.7.00 वाजता  शिवछत्रपती चौक जवळा बुद्रुक, ता. सेनगाव येथे आगमन व राखीव , रात्री 9.30 वाजता  जवळा बुद्रुक ता. सेनगाव  जि. हिंगोली येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण.
00000

No comments: