04 December, 2018

जिल्हास्तरीय माजी सैनिक आणि विधवा यांचा 7 डिसेंबर रोजी मेळावा


जिल्हास्तरीय माजी सैनिक आणि विधवा यांचा 7 डिसेंबर रोजी मेळावा
हिंगोली, दि.4: जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 7 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा यांनी डी.पी.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावे , असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
****

No comments: